Tuesday, April 14, 2009

मोरया.....मोरया.....

हे देवा तुझ्या दरी आलो गुणगान गाया
तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्द्धार कराया
. च्ाय तुझी समिंदरची माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....

ओंकरच रूप तुझ चाराचारा मंडी
झाड एली पणा सांग फूल तू सुगंधी
भागातचा पाठीरखा गरीबाचा वाली
माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभालची च्हाया तुझी समिंदरची माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....

आदी अंत तूच खरा तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माता
दणका वाज दहा दिशी गाजर नावाचा
संकतला बाळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभालची च्हाया तुझी समिंदरची माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया....

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुज़ीच सेवा करू काय जाणे
अन्याय मेज़ कोट्याना कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

1 comment: