Tuesday, April 14, 2009

Sambhaji

1 comment:

  1. "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
    आम्ही ही किती शॅंड आहोत....?...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत
    उभे राहून या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.
    उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर
    आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम
    करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.
    आम्हाला...... क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.
    *!! जय ****हिंद ****जय ****महाराष्ट्र **!! **! *

    ReplyDelete